शाळा आणि महाविद्यालयांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्यसेवा सुविधा वाढवणे.
सामाजिक क्षेत्रातील कार्य
शिक्षण आणि आरोग्य सेवा
सामाजिक क्षेत्रातील पदे
सल्लागार : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूण ( संपुर्ण महाराष्ट्रात एकूण ५० शाखा कार्यरत )
आजीवन सदस्य : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
संचालक : चिपळूण तालुका मराठा संघ
संचालक : चिपळूण तालुका स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था
सल्लागार : क्रेडाई इंजिनिअर्स असोसिएशन
सल्लागार : भैरवनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटी, गमेवाडी, कराड


